मोदी डोकेबाज माणूस 😀 #indurikarmaharaj इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar comedy kirtan

1,284,677
0
Published 2024-06-08
मोदी डोकेबाज माणूस 😀 #indurikarmaharaj इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar comedy kirta

All Comments (21)
  • महाराज हिंदु एकत्रीत करा ही काळाची गरज आहे तुम्हाला कोटी कोटी साष्टांग दंडवत
  • जो हिंदू धर्माचा विचार करतो. तो भारतातील कुठल्याही राज्याचा असो त्या ना हिंदू नी मदत केली पाहीजे.
  • @MayaVyas-ke9yy
    जोपर्यंत मोदीजी हयात आहेत तोपर्यंत मोदीजी च प्रधान मंत्री पाहिजे आम्हाला 💪🏻
  • This is a kirtan in 2013, Ani इंदुरिकर जे बोलले ते खर होतंय आता 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी यांच्या मुळेच सध्या भारत आणि हिंदू सुरक्षित आहे. ❤
  • मोदीजी आहेत त्यामुळे देश व धर्म जिवंत राहणार आहे. जय श्री राम 🙏🙏
  • @anilkodag2127
    मोदी जी समान नागरिक आणतीलच 💪🚩🚩🚩🔥✌️❤️
  • @YK-bi6yw
    मोदीजी मुळेच हिंदु अस्मिता जागृत होऊन हिंदु हिंदु एकत्र येतोय. जय श्रीराम l 🚩
  • सर्वात मोठा मुद्दा जातिवाद बंद होयाला पाहिजे महाराज जी हिंदू एक झाले पाहिजे 🚩🚩🚩🙏
  • @user-gd6kn4ss6t
    जो पर्यंत शरद पवार सत्तेसाठी मराठा समाजाचा वापर करून जाती जाती मध्ये जरांगे सारखे बिबा घालत राहील तो पर्यंत महाराष्ट्रातला रोजगार महाराष्ट्रातिल युवक युवतीना मिळणार नाही 🙏
  • @jayshivray4553
    मोदीजी आणि भाजपा काळाची गरज आहे🙌🚩🇮🇳
  • @Najamashaikh937
    मोदी हे दुसरे देव आहेत. रक्ताचा शेवटचा थेंब जळेपर्यरंत मोदी सोबत .....जय श्री राम.❤
  • महाराज समान नागरी कायदा व्हायला हवा.
  • मोदीजी आहेत तर देश आहे जय श्री राम
  • @banduburade8577
    मोदीजी म्हणजे कलियुगातील हनुमान .
  • महाराष्ट्रीयन मुलांनी पडेल ते काम करण्याची तयारी केली पाहिजे परराज्यातून लाखो मुले कमी शिक्षण असून स्वतः रोजगार करूनच लाखो रुपये मिळवत आहेत.
  • जाती जाती त भांडण कोण लावत सर्व महाराष्ट्र ला माहित आहे
  • @ajitnarsale2165
    खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत महाराज तूमचे.
  • @Ashoksumb-zw2cw
    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री हरी