Laxman Hake Majha Katta : मनोज जरांगे-एकनाथ शिंदे रडारवर, OBC आंदोलक लक्ष्मण हाके 'माझा कट्टा'वर

189,156
0
Published 2024-06-29
#laxmanhake #jalna #obcreservation #marathareservation #manojjarange #eknathshinde #majhakatta #abpmajhavideos

Laxman Hake Majha Katta : उपोषणाला बसल्यानंतर दीड दिवस मी पाणी पिलो नव्हतो. यानंतर मला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी मला फोन केले. त्यांनी पाणी घेण्याची विनंती केल्याचे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सांगितले. लक्ष्मण हाके हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांवी विविध मुद्यावर संवाद साधला. मी यापूर्वी 2014 साली 9 दिवसांचं उपोषण केलं होतं. आता यावेळी मी 10 दिवसांचे उपोषण केले. आणखी पाच दिवस मी आहे असे उपोषण करु शकलो असतो असेही हाके म्हणाले.

उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी अन्न पाण्याचं भान राहत नाही
उपोषण करताना काही डॉक्टरांनी किडणीच्या संदर्भात सांगितलं. तुम्ही उपोषण पुन्हा करु शकता. जास्त दिवसांच्या उपोषणामुळं किडणीवर परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. ज्यावेळी तुमचं उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी तुम्हाला अन्न पाणी याचं भान राहत नाही असे लक्ष्मण हाके म्हणाले, उपोषण करताना पहिले दोन दिवसच त्रास झाला. सगळं पोट ज्या दिवशी रिकामं झालं त्यादिवसापासून त्रास कमी झाल्याचे हाके म्हणाले.

प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केलं
मी गरीब कुटुंबातून आलो आहे. प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. सलग दोन तीन सुट्ट्या आल्या की आई वडिलांबरोबर ऊस तोडणीच्या कामाला जात होतो असंही हाकेंनी सांगितलं. दरम्यान, आमचं आंदोलन हे तरुणांनी हाती घेतलं होतं. आम्हाला मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आमचे हक्क मिळवण्यासाठी मी लढत आहे. सध्या राजकारणात जायचा विचार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. माझ्या मनात लोकसभा विधानसभा लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही. ओबीसींचा आवाज असला पाहिजे. ही चळवळ पुढे गेली पाहिजे यासाठी आम्ही लढत असल्याचे हाके म्हणाले. अनेक पक्ष निर्माण झाले पण काळाच्या ओघात ते पक्ष संपल्याचे हाके म्हणाले.


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: www.facebook.com/abpmajha/

Twitter: twitter.com/abpmajhatv

Instagram : www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-anan…

Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.st…

---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.com/ChitaleDairy...

Instagram:
instagram.com/chitaledairy?ig...

Twitter:
twitter.com/dairychitale?lang=en

---------------------------------------------------------------------------------------------

All Comments (21)
  • @Useptsr3264
    जय भीम!..लक्ष्मण हाके सर👏✊ लढाऊ विद्वान अभ्यासू माणूस .. 👍बहुजन चळवळी ला वाघ भेटला.. जय भीम... जय OBC..✊
  • पत्रकारांनी कितीही उलट सुलट प्रश्न विचारले तरी त्याला संविधानिक,कायदेशीर अभ्यासपुर्ण उत्तरे देणारे अभ्यासु व्यक्ती महत्व असलेले ओबीसींचे कणखर नेतृत्व म्हणजे मा.प्राध्यापक हाके साहेब आहेत.जय ओबीसी🚩🚩
  • @nilesh78989-
    माणूस हुशार आहे.. जाहीर पाठिंबा साहेब 💯
  • @navnathh3357
    सगळ्या पत्रकारांना एकटाच पुरून उरला. अभ्यासपूर्ण व्यक्तिमहत्व. तुम्ही कोणतेही कसेही उलट सुलट प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नांची उत्तरे कायद्याला धरून मिळतील. हाके साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला.
  • मा. हाके सर एक शांत, संयमी, अभ्यासू प्रगल्भ व्यक्तीमत्व सरांना लाख लाख वंदन 🙏🙏🙏🙏
  • हाकेसाहेब तुमच्यासारखे नेतृत्व आम्हाला लाभलंय आम्ही खूप भाग्यवान आहोत. धन्यवाद 🎉🎉🎉
  • अगदी बरोबर आहे 💯 मराठा या जातीचे सर्व क्षेत्रात वर्चस्व आहे 💯 त्यांचे कारण मराठा समाज सर्वात मोठा जमीनदार आहे 💯 महाराष्ट्रात
  • पत्रकाराला काय विचारावे ते समजेना😂 १ no हाके साहेब👍
  • हाके साहेब आपणास सलाम, कारण आपण करीत असलेले विश्लेषण अभ्यास पुर्ण आहे, आपली परिपुर्ण विद्वत्ता बुद्धिमत्ता आणि सखोल ज्ञान दिसुन येते, आपल्या सोबत आम्ही कायम आहोत, डॉ प्रमोद पोगेरे.
  • अख्ख्या ABP च्या टीम लां पुरून उरला बॉस. Salute to you हाके सर. 👌👍
  • @ip198
    कडक मुलाखत अभ्यास पूर्ण..... 🔥🔥🔥🔥🔥 आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व ची लढाई आहे..... आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाही ही सामाजिक न्यायची लढाई आहे
  • @TRUTH1288
    जय भीम.. हाके सर......✊✊ बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम.. जय OBC
  • ओबीसी समाजाचा वाघ हाके साहेब ❤ तुम्ही जित असणार तीत ओबीसी समाज वोटिंग करणार तो कोणताही पक्ष असो आणि कोणता ही समाजाचा व्यक्ती असो पण हाके साहेब असणार तीथे ओबीसी समाज एकजुटीने असणार❤
  • सत्य प्रखड पने मांडले त्या साठी खूप खूप धन्यवादधन्यवाद हाके sir... सत्य कधी पराजित होत नसते.....पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉 आणि साथ पणं
  • अभ्यासू नेतृत्व हाके सर ❤
  • सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे लक्ष्मण ‌हाके सर... खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे.धन्यवाद . एकच पर्व ओ बी सी सर्व.. जय भगवान जय मल्हार ‌जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय शिवराय जय भीम जय संविधान
  • 🙏🏻💛जय ओबीसी....🙏🏻💙 जय भीम....
  • सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
  • लक्ष्मण हाके जय हो कोणताही प्रसन विचारा तूम्हाला विचारपूर्वक उत्तरमिळेल जय महाराष्ट्र जम ओबीसी
  • @MMTN-df2iy
    किती अभ्यास आहे ह्या माणसाचा❤❤❤❤ उभरत नेतृत्व.❤❤