Rahul Gandhi Vs Narendra Modi : संसदेत राहुल गांधींनी Hindu Religionचा अपमान केला ?काय खरं काय खोटं?

98,146
0
Published 2024-07-01
#BolBhidu #RahulGandhi #rahulgandhivsnarendramodi

राहुल गांधी आज सभागृह जवळपास २ तास बोलले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी सभागृहात महादेवांचा फोटो दाखवून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात बोलता बोलता त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे हात करत जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात ते २४ तास हिंसा, नफरत आणि असत्य पसरवतात असा आरोप राहुल गांधीनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन राहुल गांधीनी हिंदूंचा अपमान केला.

राहुल गांधी हिंदूना हिंसक म्हणाले अशी चर्चा सुरू झाली. सोशल मिडीयावर यावरून वार सुरू झालं. पण, खरंच राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे का? नक्की लोकसभेत आज काय झालं? कोणी काय काय म्हटलं? आजपासून आपल्या व्हिडीओमधुन आपण चर्चा करणार आहोत सोशल मिडीयावरच आणि इतर माध्यमांवरच ‘खरं नरेटीव्ह कोणत आणि खोटं नरेटीव्ह कोणत’.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: bolbhidu.com/

All Comments (21)
  • स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या किती लोकांनी भगवत गीता वाचली आहे ?
  • राहुल गांधीं यांनी हिंदूंचा अपमान केलेला नाही...
  • @Vidrohi7897
    काहीही बोलू नका अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा राहुल गांधींनी अस काहीही बोललेले नाही त्यांनीं bjp चे लोक जे स्वतःला हिंदू म्हणतात ते कसे हिंसक आहेत हे सांगितले आहे....
  • Bjp उगाच तिळा चा पर्वत करत आहे.. रामाचे नाव घेऊन bjp फक्त राजकीय फायदा उठवते 💯 हिंदू यांचा नाही तर bjp चा अपमान केला 💯😅
  • @ashokwagh2958
    राहुल सत्य बोलतात आम्ही पण हिंदू आहोत
  • Modi cha apman hota ...dharmacha nahi kela ...rahul speech was awesome and best...he tried to put real issue of common people ...rahul is the leader of common people
  • @LINGAYATVOICE
    BJP ने काय हिंदुत्वा चा ठेका घेतलाय का ...?🤔🤔
  • @Mrsanket1908
    शाब्बास शिकला राहुल गांधी राजकारण
  • राहुल गांधी यांनी भाजपा चा अपमान केला आहे हिंदूंचा नाही संसद मधील तो व्हिडिओ चांगला बघा काय म्हंटले ते
  • @prravindrass
    राहुल गांधीं यांनी हिंदूंचा अपमान केलेला नाही
  • Rahul gandhi काहीही चुकीचे बोलले नाहीत... BJP हिंदू चा वापर करते फक्त आणि हिंसेला प्राधान्य देते..जो हिंदू दुसऱ्या धर्माला वाईट बोलतो,तो खरा हिंदू कधीच असू शकत नाही... आणि ज्यांना वाटतंय की राहुल हिंदू बद्दल काही बोलला तर त्यांनी पूर्ण भाषण ऐकणे गरजेचे आहे. तो एकही असंविधानिक शब्द बोलला नाही, bjp वर टीका करणे म्हणजे हिंदुंवर टीका करणे असे होत नाही. Rahul यांचे भ्रष्टाचार बाहेर आणू नये म्हणून bjp च्या मंत्र्यांनी त्याला बोलताना किती वेळ अडवले हे एकदा बघा म्हणजे समजेल... आणि जे अंडभक्त अजूनही सुधरणार नाहीत, खरे काय हे न बघता उगीच टीका करतील त्यांनी एकदा स्वपरिक्षण करणे गरजेचे आहे... जय हो राहुल... लव्ह यू राहुल ❤❤❤
  • बोल भिडू आता भाजपा चा भिडू झाला आहे 😂
  • @sushant1776
    राहूल गांधीच्या शब्दांन मध्ये इतकी जबरदस्त धार होती की ते बिजेपी सहन करू शकली नाही
  • मोदी आणि भाजपा कोटी खोटे बोलतात,हे समजण्यासाठी राहूल गांधी ह्यांच पुर्ण भाषण बघा. राहुल गांधी ह्यांनी हिंदु लोकांवर टीका केली नाही तर मोदी आणि भाजपा यांच्या हिंदुत्वावर टीका केली आहे.
  • Fake narrative by BJP…..NEET, Agniveer varti Rahul Gandhi ne changla dhutla Modi la😂😂 ani tyacha pasun attention divert karayla Hindu khatre me hai😂😂😜
  • @sushant1776
    राहुल काहीही चुकीच बोलले नाहीत पन त्यांच्या शब्दाला इतकी धार आहे की हे बिजेपीला सहनहोत नाही
  • खतरनाक भाषन❤रागा ऑन फायर ❤
  • दुसर्याचे नेरेटीव्ह पसरवण्याचे काम करणारे नेरेटीव्ह वर बद्दल ज्ञान सांगतात.........काय आश्चर्य.