Riteish deshmukh & genelia d'souza ने चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या केमिस्ट्रीने लावलं सर्वांना वेड

1,436,422
0
Published 2022-12-23
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/

#RiteishDeshmukh #GeneliaDsouza #VedFilm
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखने चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या केमिस्ट्रीने लावलं सर्वांना वेड



---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A…
Facebook: www.facebook.com/mumbaitak
Instagram: www.instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi

All Comments (21)
  • @MVichare100
    एखादा विनोद/पंच भारी असतो, हसायला येतं आणि नेमकं स्वप्नील जोशी च थोबाड समोर येतं... हसण्याची आणि कार्यक्रम बघायची इच्छाच मरून जाते.
  • नक्की स्वप्नील जोशी चे काय काम आहे ते कोणी तरी स्पष्ट करा
  • कधी कधी काही scene वर आपल्याला अजीबात हसू येत नाही अश्या पण scene वर हे लोकं जोरजोरात हसतात तेंव्हा खरं काय ते कळते...
  • हास्य जत्रेने केव्हाच या शो ला मागे टाकलेय... आता तो चालु ठेवणे हा त्या चँनेल व टिम साबळेचा केविलवाणा प्रयत्न आहे......
  • मराठी गाणी पूर्वीच्या गाण्यानसारखी आता बनणे शक्य नाही...दर्जा प्रचंड घसरलेला आहे..
  • लै खतरनाक लेजंड आहे अशोक सराफ (मामा) तो कुठल्याही फालतू कॉमेडी ला नाय हसत
  • Ashok mama is so great,त्यांची comedy timing ya chyd valyanna bap janmat jamnar nahi..👍🙏
  • ते स्वप्नील जोशी च काय काम आहे तिथे खुर्ची वर बसून ते काही कळत नाही. त्याच्याकडं कॅमेरा फिरला की आपल्याला आलेलं हसू पण जातंय. चला हवा ये द्या आणि चॅनेल ला विनंती आहे की स्वप्नील जोशी ची हकालपट्टी लवकरात लवकर करावी. नाहीतर महाराष्ट्राची हस्यजत्रा आहेच की आम्हा प्रेक्षकांना
  • स्वप्नील जोशी च्या डाव्या बाजुची मुलगी खूप छान दिसते😍😍
  • @BeingBhau
    Ajun dada Wahini vale koni nahi aale watat comment dyayla 😂🤣😅
  • स्वप्निल जोशी मुळे येवढे चांगले नाटक पाहणे बंद केले 😂😂😂😂😂😂
  • @nickpop23
    Best Jodi In Bollywood! Making Marathi Manus Proud!
  • स्वप्नील जोशी आला तेंव्हा पासून आमच्या परिवाराने चला हवा येऊ द्या कार्यक्रम पाहाणे बंद केले आहे. कारण हा माणुस मनापासुन हासत नाही. आणि तो हसताना कार्यक्रम पाहावासा वाटत नाही.
  • हा कार्यक्रम लई भारी असा कार्यक्रम पुढील एक हजार वर्षात होणे नाही फक्त अजून थोडे दर्जेदार विनंदी लेखन करायला वाव आहे बाकी सगळे कलाकार तर एक्सट्रार्दीनरी aahet
  • @JayMalhar1
    भाऊ कदम निव्वळ पांचट आहे ✔ भारत गणेशपुरे एक नंबर ✔
  • Naturaly हसू आलं पाहिजे. इथे हे बळजबरी हसतात. जसेकाय कुणी पाठीत बुक्का हाणला