Bharatnatyam ADAVUS /Visaru Adavu P2 Episode 37

Published 2021-08-28
Visaru Adavu section - 2
1 to 6 steps
Episode 37

Visaru Adavu 1st sec. -    • Bharatnatyam ADAVUS /VISARU ADAVU Epi...  




BASICS OF BHARATNATYAM IN MARATHI – हा 37 वा  video आहे. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा हा video उपयुक्त आहे, ज्यांना भरतनाट्यम या नृत्यशैली मध्ये आवड किंवा शिकण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर सर्व VIDEO SERIES बघवी.
 
माझे गुरु – गुरु के. शोभना आणि गुरु रोहिणी खोल्लम या भरतनाट्यम या नृत्यशैलीचे शिक्षण देण्याचे कार्य गेली ४० (चाळीस) वर्षापासून “नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन” द्वारे अविरत करत आहेत. त्यांना प्रणाम करून मी ही VIDEO SERIES प्रसिद्ध करत आहे.
 
BASICS OF BHARATNATYAM IN MARATHI  - या VIDEO SERIES मध्ये तुम्ही भरतनाट्यम च्या पायाभूत संकल्पना किंवा प्रार्थमिक संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता. यासाठी तुम्हाला VIDEO SERIES क्रमवार (क्रमाने – episode 1, 2, 3,.. ) बघणे आवश्यक आहे. दिलेल्या सुचनांचे योग्य पालन करून नृत्य शिकावे.
      ही नृत्यशैली जरी दक्षिण भारतीय असली तरी आपल्या महाराष्ट्रियन लोकांना आणि विशेष करून महिलांना ती सहज अवगत करता यावी हा उद्देश या VIDEO SERIES चा आहे. VIDEO SERIES ला comment ( सूचना, शुभेच्छा ) जरूर करा.  
धन्यवाद!!  

All Comments (2)