BSE Sensex Stock Market Trends today: Bull Run का? शेअर बाजारात तेजी का आली? सोपी गोष्ट BBC Marathi

Published 2024-07-04
#BBCMarathi
3 जुलै 2024 ला मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स निर्देशांकाने 80,000 ची पातळी ओलांडली. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सर्वाधिक घसरण झालेला शेअर बाजार महिन्याभराच्या काळात उच्चांकी पातळीवर कसा पोहोचला? स्टॉक मार्केटच्या या घोडदौडीमागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.


लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
www.facebook.com/bbcnewsmarathi/
twitter.com/bbcnewsmarathi

All Comments (11)