Jio आणि Airtel ला मागे टाकत BSNL कमबॅक करतय ? BCG मुळे BSNL लवकरच सगळ मार्केट खाईल ? #rechargehike

322,504
0
Published 2024-07-08
#BolBhidu #BSNLRecharge #JioRecharge

Jio,airtel,idea या सर्वांनी त्यांचे प्रीपेड आणि postpaid plans चे दर वाढवल्यानंतर परत एकदा BSNL च्या revival च्या सुरु झाल्याचे दिसत आहे. एकेकाळी बाजारात एकहाती सत्ता असलेली ही सरकारी कंपनी गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत आहे. पण आता परत एकदा BSNL market मध्ये तिची मक्तेदारी सिद्ध करू शकते असं दिसायला लागलं आहे.

सगळ्या कंपन्यांनी त्यांचे दर वाढवल्यानंतर लोक BSNL कडे परत वळू शकतात त्यासाठी त्यांच्या नविन प्लॅन्सची चर्चाही होते आहे. आज माहिती घेऊ या BSNL ची, त्याच्या नवीन प्लॅन्स ची तसेच कंपनी अस्तित्वासाठी झगडण्याच्या कारणांची.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: bolbhidu.com/

All Comments (21)
  • @adityapatil09
    Kon kon bsnl madhe port karnar ahe ? ❤ like Kara ❤
  • @James-f5i
    या क्षेत्रात टाटा ने पुन्हा प्रवेश करावा. TATA डोकोमो ने पुन्हा एन्ट्री घ्यावी.
  • @tiger98899
    चला आपण सर्वांनी मिळून सुरुवात करूयात. मी आजच jio ला BSNL मध्ये पोर्ट करणार आहे, अजून किती जण करणार आहेत?
  • खूप छान विषय आणि माझी इच्छा आहे की BSNL लां आम्ही पुढे support करू....
  • जिओ चा माज ऊतरवायला पाहिजे
  • @Jay_shivaji_96
    खरंच bsnl ने कमबॅक केलं तर चांगल होईल... सर्वसामान्य लोकांना परवडणारे रेट आहेत
  • आपला पैसा सरकारी कंपनीला जावा. जनतेला लुटणाऱ्या कंपन्या पासून सावध रहा.जय हिंद.जय महाराष्ट्र.
  • @pradipvatte4225
    सरकारणे खरच BSNL ला नव संजिवनी देऊन पूर्वीचे वैभवी दिवस परत दयावे BSNL चे ग्राहक खरोखरच भारतात खुप मोठ्या प्रमाणात आहेत हं खाजगी कंपनी वाले सर्व ग्रहाकाला लुबाडत आहे तेंव्हा लवकर BSNL सुरु करावे कोना कोना ग्राहका स BSNL वापरायचे आहे त्यांनी जरूर लाईक करा या सर्व खाजगी कम्पनीचा हुकमशाही मोडीत काडावी
  • @Mharattha96k
    ज्यांच्याकडे.. 2-2.. SIM Card आहेत.. त्यांनी त्यातील एक sim हे BSNL चे असावे..❤🇮🇳❤
  • @air-1857
    मी BSNL ची सेवा वापरतो. 4G आहे ,Fast आहे. एकदम ओके.
  • BSNL ने चांगली सर्व्हीस चांगली दिल्यास BSNLचा ग्राहक व्हायला नक्कीच आवडेल...दुर्गम भागात BSNLची सर्व्हीस चांगली आहे...पण शहरी भागात पूर्ण बोंब आहे रेंजची😢
  • @Sachin-fs4xi
    रेंज राजकारण्यांनी खाल्ली आहे नाहीतर हजारो मैल दूर चांद्रयान bsnl च्याच नेटवर्क ने संचालित केला जातो भाऊ
  • @sunny6821-h3k
    Government ने जर विचार केला तर सगळ शक्य आहे पण उद्योगपतींना मोठ करायचं आहे यांना
  • @govindjadhav581
    😢लोक कंटाळलेत जिओ ला पण आमच्या एरिया मध्ये रेंज नाही ना विलाज आहे 😢bsnl चे टॉवर जर झाले तर डोक्यावर बसलेला जिओ मात्र गुडघ्या च्या खाली जाणार 😂(hingoli)
  • @Mayuresh6001
    मी already BSNL व इतर ३ नी कंपनी चे sim वापरतो.. मला समजलं की BSNL ला टाटा विकत घेतय ते.. तसं जर होणार असेल तर मग सगळे sim मी BSNL करून घेईन
  • @tejaskumar4037
    सरकार मुद्दाम bsnl mtnl la मागास ठेवत आहे private company la support करते सरकार.
  • @ganeshpawar2497
    जे भारतप्रेमी असतील आणि ज्यांना खरच देशाचं भल व्हावं वाटत त्यांनी BSNL च कार्ड घ्यावं 🙏 मनाप्रमाणे वाढवलेत रिचार्ज वाट लावली देशाची
  • सगळ्या जिओ च्या कस्टमर ने पोर्ट करा BSNL मध्ये... जिओ चा माज उतरवा...
  • @Anand_Sawarkar
    सर्व भारतीयांनी ह्या धनदांडग्या खाजगी कंपन्यांचे उपयोग करण्याचे टाळणेच सद्यस्थितीत वाजवी ठरेल.. माझ्या मते तर सर्वच भारतीयांनी राष्ट्रीय कंपनीस पुनर्जीवित करावेत... तरच खाजगी ऑपरेटर वठणीवर येतील.. खूप छान सर..
  • @shekharb2981
    खूप छान विवेचन...बिएसएनएल लवकरच आपल्या किफायतशीर दरांसह लोकांच्या सेवेस उतरतेस याचा आनंद वाटतो.🎉