देशात राड्यानंतर आरक्षण 56 टक्क्यांऐवजी आता फक्त 7 टक्के | Bangladesh Reservation Issue | AC2

5,711
0
2024-07-22に共有
देशात राड्यानंतर आरक्षण 56 टक्क्यांऐवजी आता फक्त 7 टक्के | Bangladesh Reservation Issue

#bangladesh #BangladeshReservationIssue #bangladeshnews #reservation

Bangladesh’s Supreme Court orders major cutbacks in contentious jobs quota as protest turn deadly: Explained in 5 points | Today News
Bangladesh’s Supreme Court scales back job quotas that sparked deadly stir
Bangladesh’s quota-system protests: Unrest highlights deep-rooted political divides

Subscribe to Our Channel 👉🏻
youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com/

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►twitter.com/MiLOKMAT
Instagram ►www.instagram.com/milokmat

コメント (15)
  • @James-f5i
    भारतात सुद्धा आरक्षण विरोध केला पाहिजे.
  • बांग्लादेशी जनतेला जे जमले ते भारतीय जनतेला का नाही जमत
  • @mandar8557
    50% EWS करा, खरा गरीब कोन ? कडक कायदे करा .. 🎉
  • 👌👌👌👌 ऐक नंबर निर्णय घेतला बांगलादेश नें quality दाखवा नोकरी घ्या 👌👌
  • रस्त्यावर उतरले कि कायदे ही बदलतात 💪👌👌👌
  • @santoshdch
    बांगलादेश ची न्याय व्यवस्था वेगाने काम करते . इथे मराठा 400 आत्महत्या झाल्या तरी ना सरकार बोलते ना न्यायव्यवस्था. कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
  • आपल्या देशात सुद्धा गृह युध्द नको असेल तर आरक्षण व्यवस्था येणाऱ्या १० वर्षांत पूर्णपणे संपवावी लागेल.सर्वच क्षेत्रात गुणवत्ता, अनुभव, संस्कार असलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया होणे गरजेचे आहे.यामुळे सध्या सर्वच क्षेत्रात जो भ्रष्टाचार फैलावला आहे तो निश्चितच कमी होईल .सर्वच स्तरावर शासकीय कामकाजाची गुणवत्ता , सेवा सुविधा यात सुधारणा होईल.
  • @James-f5i
    भारतातील खुल्या वर्गातील आरक्षण वंचित लोकांनी आरक्षण विरोधात आंदोलन करावे.
  • भारतात सुद्धा असाच मोठा उठाव करावा लागेल.