Chappal | चप्पल | Marathi Short Film

Publicado 2023-01-01
Chappal Marathi Short Film
#shortfilm #chappal #marathishortfilm

Marathi Short Film :-
Chappal (The story of father and son...)

Story , Directed & Produced by :- Sandesh Karade +91 844 644 2773

Arts forum :- Shree Digeshwar Kalamanch Kolbandre, Dapoli

Artist :- Mahendra Daul, Girish Khambe

Co-artist :- Sandesh Ghadge, Vinayak Ukaskar, Bhagyashree Ukaskar, Riya Karade, Shlok Karade, Arya Karanjkar, Sagar Karanjkar, Lavanya Muknak, Ruturaj Daul

Cinematography :- Vinayak Menge

Camera Direction :- Sandesh Karade

Screenplay, Editor, Music Editor :- Sandesh Karade

Special Thanks :-
Shri Prakash Padvekar,
Kolbandre Village,
Kolbandre (Katalwadi),
Kolbandre (Kumbharwadi),
Shri Mangesh Kadwaikar Sir,
Shri Madhav Tiruke sir,
Z. P. School Kolbandre Kumbharwadi,
Z. P. Primary Centre School Kolbandre No. 1,
Bharati Somnath Gurav

Art Forum Support :-
Vinayak Menge, Sandesh Ghadge, Omkar Karade, Ashish Karade, Prathamesh Karade, Gaurav Karade, Satej Khambe, Sanika Karade, Aditi Karade, Niraj Karade, Sayali Karade, Mahendra Dawool

Channel Support :-
Vishal Daul, Nitin Lokhande, Nitesh Lokhande, Rajesh Nachare, Jitendra Lokhande, Sachin Lokhande, Rajesh Lokhande
______________________________________

प्रस्तुत कथा ही काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही. हा लघुपट नव्या उमेदीच्या कलाकारांना मंच उभा करण्याकरिता आहे. त्यामुळे विनंती आहे की या कलाकृतीची कोणत्याही कलाकृतीशी तुलना करू नये. कलाकारांना तुमचे सहकार्य मोलाचे आहे. तुमचा पाठिंबा हवा आहे. आणि हा लघुपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. तुमच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
______________________________________

मराठी लघु चित्रपट :-
चप्पल (बाप लेकाची कथा...)

कथा, दिग्दर्शक आणि निर्माता :- संदेश कराडे

कलामंच :- श्री डिगेश्वर कलामंच कोळबांद्रे, दापोली

कलाकार :- महेंद्र डाऊल, गिरीश खांबे

सह कलाकार :- संदेश घाडगे, विनायक उकसकर, भाग्यश्री उकसकर, रिया कराडे, आर्या करंजकर, सागर करंजकर, श्लोक कराडे, लावण्या मुकनाक, ऋतुराज डाऊल

छायाचित्रण :- विनायक मेंगे

छाया दिग्दर्शक :- संदेश कराडे

पटकथा, संपादक, संगीत संपादक :- संदेश कराडे

विशेष धन्यवाद :-
श्री प्रकाश पडवेकर,
गाव कोळबांद्रे ग्रामस्थ,
कोळबांद्रे (कातळवाडी),
कोळबांद्रे (कुंभारवाडी),
श्री मंगेश कडवईकर गुरुजी,
श्री माधव तिरुके गुरुजी,
जि. प. शाळा कोळबांद्रे कुंभारवाडी,
जि. प. पू. प्राथमिक केंद्र शाळा कोळबांद्रे नं. १,
ग.भा. भारती सोमनाथ गुरव

कलामंच सहकार्य :-
संदेश घाडगे, विनायक मेंगे, ओमकार कराडे, आशिष कराडे, प्रथमेश कराडे, गौरव कराडे, सतेज खांबे, सानिका कराडे, आदिती कराडे, नीरज कराडे, सायली कराडे, महेंद्र डाऊल

चॅनल सहकार्य :-
विशाल डाऊल, नितीन लोखंडे, नितेश लोखंडे, राजेश नाचरे, जितेंद्र लोखंडे, सचिन लोखंडे, राजेश लोखंडे


#shortfilm #chappal #marathimovies2022 #marathishortfilm #marathishortfilm2023 #marathi #sandeshkaradeofficial #sandeshkarade #nitinlokhande #niteshlokhande #mahendradawool #girishkhambe #vishaldaul #karadesandesh20 #शॉर्टमूवी #मराठी #चप्पल

@sandeshkaradeofficial
@kokanikalapremi
@ni3music484
@Lokhandenitesh
@vishaldaul03
@saisamartharecordingstudio9487
@samrudhimusic
@sgcreations5003

*Your Queries -*
marathi short film
short film
chappal
short film marathi
marathi movies
marathi picture
short film marathi latest
marathi short film new
marathi short film web series
marathi short movies
chappal short film marathi
marathi short films
marathi movie
marathi short
chappal movie
chappal short film
marathi new picture
short film in marathi
new marathi movie
short film
मराठी शॉर्ट फिल्म
marathi short film award winning
short film marathi
2023 marathi movie
cine marathi
dharmveer full movie in marathi
film marathi
marathi emotional movie
marathi movies 2022
marathi movies short film
new short film
मराठी चित्रपट
वेड मराठी चित्रपट
ved marathi movie


Thanks,

Todos los comentarios (21)
  • @crazydarsh7176
    कोना कोना ला असे वाठते की आई बाबा यांच्या दर्शनत संपूर्ण जग आहे 😘😘😍
  • @crazyAuniqueson
    गरीब बापाची मुले लवकर मोठी होतात 😌 मस्त स्टोरी आहे
  • खुप छान ही फक्त short film नव्हती रिअल गोष्ट होती आमचे पण हेच दिवस होते आणि अजून ही किती लोक असतील खुप छान अनुभव आहे असाच लिहत रहा हेच लाईफ आहे
  • @pravink7396
    खरी गोष्ठ आहे,, मस्त कथा सुंदर चित्रण
  • @sud15
    कोंकणी कलाप्रेमी पूर्ण गटाला खूप धन्यवाद, विषय गावात राहिलेल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा, खूप चांगला हाताळला, हृदयाला स्पर्शून गेला। एकच वाटते, वडिलांना जेव्हा पायात रुतले तेव्हा, आदुने नव्या चपला पटकन बाजूला ठेऊन, पळत जाऊन बाबांना सावरायला हव होते।
  • खूप छान विषय ,सादरीकरण अप्रतिम ,हृदयस्पशी कथा होती असेच समाज उपयोगी शॉट फिल्म घेऊन येत जा 👍👍👍👍👍
  • @ashokchavan5797
    सुंदर फिल्म, भावस्पर्शी.
  • अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कलाकृती आहे संदेश. मर्यादित संसाधनांमध्ये हा लघुपट तू बनवलास. पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असं सर्व काही अप्रतिम आहे. तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुझ्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा बेटा.
  • वास्तवदर्शी! अप्रतिम अभिनय! कथा चित्रण ऊत्क्रृष्ट
  • @Bharatsabale
    अप्रतिम ..खूपच छान..पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..