Live: Amit Shah यांच्यामुळे Ajit Pawar अडचणीत आलेत का?| Sharad Pawar

20,218
0
Publicado 2024-07-22
#DuparchiCharchaOnMumbaiTak #MumbaiLiveTV #sharadpawar
अमित शाहांनी शरद पवारांना पुन्हा लक्ष्य केलंय. शरद पवार भ्रष्टाचाराचे सेनापती असल्याची घणाघाती टीका अमित शाहांनी केलीय. लोकसभा निवडणुकीला मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर महायुतीला मोठा फटका बसला होता. चंद्रकांत पाटलांनी बारामतीत जाऊन पवारांना थेट लक्ष्य केलं होतं. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. अजित दादांनी यावरुन चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांनाच प्रमुख टार्गेट केलंय. त्यामुळे, पवार हेच भाजपचं विधानसभेला टार्गेट असणार हे स्पष्ट झालंय. मात्र, याचा फटका अजितदादांना सहन करावा लागणार का?

---------

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A…
Facebook: www.facebook.com/mumbaitak
Instagram: www.instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi

Todos los comentarios (21)
  • @user-vm8zu6xe1o
    मा.शरदराव पवारसाहेब हेच महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. त्याच्या मुळेच महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. काळजी करू नका. ❤❤
  • हो अजित गट अडचणीत आहेच,भाजप पण अडचणीत आहे
  • शरद पवार यांच्यावर टीका करून भाजप अजित पवारांना अप्रत्यक्षपणे बाहेरचा रस्ता दाखवत आहे.
  • @akashd2843
    दादामुळे पूर्ण महायुतीच धोक्यात आली 😜😜
  • ज्या दिवशी भ्रष्टाचार गुन्हा मधे आरोप सिद्ध होऊन शिक्षा होईल तो दिवस कधी येईल हे जनता पाहते बाकी आरोपांची राळ उडवून दिली की झाले असं आता चालणार नाही लोक समजले आहे
  • सर्वच भ्रष्टाचारी आमदार, खासदार, मंत्री भाजप मध्ये येऊन पावन झाले मग भाजप कुठ शुध्द आहे
  • @user-ug8ck7zq6s
    धनंजय मुंडे यांनी अमित शहा जी यांची बाजू घेऊन माननिय श्री शरद पवार जी यांच्या बद्दल जे वाक्य बोलले ते ऐकून श्री शरद पवार जी यांना किती वाईट वाटले असेल की अशा स्वार्थी माणसाला आपण भाजप मधून एनसीपी मध्ये घेऊन मंत्री,विरोधी पक्ष नेते बनवले
  • @shanaya8877
    अभिजीत तु राष्ट्रवादी च प्रवक्ता वाटतोस😅😅😅😅
  • भाजप भाजप आणि अजित दादा यांना नक्कीच फटका बसणार
  • @amolsamant2221
    Absolutely apt analysis by Abhijit. Ajit Pawar was given power by Sr Pawar and he had not able to come out of shadow of Pawar Sr.
  • @pushpadethe811
    अशाप्रकारे टीका मुळे महविकास आघडी अजून बळकट होईल 😊
  • @ashokkadam524
    टीका न करता विकासावर बोलायला पाहिजे होते
  • @wtfgaming2k
    खरं तर पवार साहेबाना सोडणाऱ्यांना थोडी जरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे.
  • @GaneshSawane-k9c
    12.मती.चे.देव.दादा.दैवत.मानते.बारामती.सहन.नाही.करत.😮😅😊😢😂