सापळा-अण्णाभाऊ साठे लिखित कथा | Sapla-Marathi Katha by Annabhau Sathe

Published 2020-09-09
थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथा आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .

आपल्याला ही कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अजून उर्वरित कथांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
______________________________
जाॅईन करा आपला टेलिग्राम ग्रुप
कथा सरीता
👉t.me/kathasarita1
_______________________________

▶️अण्णाभाऊ साठेंच्या आणखी काही कथा

🎦प्रायश्चित्त- अण्णाभाऊ साठे
   • प्रायश्चित्त - आण्णाभाऊ साठे लिखित मर...  

🎦निळू मांग -अण्णाभाऊ साठे
   • निळु मांग | मराठी कथा | अण्णाभाऊ साठे...  

🎦डोळे - अण्णाभाऊ साठे
   • मराठी कथा- डोळे | अण्णाभाऊ साठे | ann...  q


आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
तसेच नवीन अपडेट साठी चैनल ला सबस्क्राईब करा
#कथासरीता
#kathasarita





------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer

Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair

All Comments (21)
  • @kathalay_
    आपल्याला हवी ती पुस्तके किंवा कथा यांविषयी मागणी अथवा मनोगत व्यक्त करण्यासाठी जाँईन करा आपला टेलिग्राम ग्रुप 🙏 🔸कथा सरीता - t.me/kathasarita1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे लोकशाहिर अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक ........
  • @mtupsamindar
    मला माणूस म्हणून जगायची ताकद देणाऱ्या माझ्या देवाला म्हणजे बाबासाहेबांना शतशः नमन...🙏
  • जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
  • @sunilwanjare389
    डॉ. बाबासाहेबांचे या आपल्या दीन दुबळ्या समाजावर कोटी कोटी उपकार आहेत. जय भीम जय अण्णा
  • @Sonkamble.358
    अण्णा भाऊ साठे यांची लेखणी ही वास्तविक दर्शन घडवणारी धगधगती मशाल आहे जय🙏 भीम
  • @dadapatole9341
    महार म्हणजे मार्ग दाता हे साहित्य रत्न अण्णा भाऊंनी कथेतून स्पष्ट केले आहे तरी मातंग, चर्मकार, व अनुसूचित जाती जमाती यांनी स्विकारणे गरजेचे आहे. जय शिवराय जय भीम जय अण्णा भाऊ
  • मेलेली गुरे ओढायचे सोडून द्य.. या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महारांना सवर्णांच्या रोगाचा कशाप्रकारे सामना करावा लागला याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीस सलाम. हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे.
  • 100दिवस शेळी होऊन जगण्या पेशा 5 दिवस वाघ म्हणून जगा जय भिम
  • उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे.... जय भीम🎉
  • मी पहिल्यांदाच अण्णाभाऊंना भेटले अप्रतिम 👍👍👍
  • छान कथा आहे. सत्यावर आधारीत आहे.... अण्णाभाऊ साठेंचा उत्कृष्ट लेख.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार अनंत.......वीडियो बद्दल... धन्यवाद..
  • माझे आजोबा आमच्या घरातील जुनी लोक आम्हाला सांगायची मेलेली गुरवडायचो आम्ही बैलाचा मास खायची लय वाईट परिस्थिती होती जुनी या कथेत मला असं नवीन काही आढळले नाही हे तर आमचे जुने लोक आम्हाला सांगायचे हे मात्र नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर अवघड होतं बाबा देवाधिदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरज नाही कोणाची आम्हाला जय भारत जय भीम
  • सर तुम्ही वारणेचा वाघ , फकिरा कादंबरी यावर कथा सादर करा तुमचं स्वागत ❤️🙏
  • आन्नाभाऊ. साठे थोर विचारवंत आणि बारा बलुतेदार व शिव छत्रपती यांच्यावर आप्रतीम लेखन
  • खूप छान आजच्या समाजामध्ये प्रत्येकाने हरिबाचा रोल करून अतिशय गरजेचा आहे आत्ताच्या आमच्या तरुणाईने हे अण्णाभाऊ च लिखाण वाचलंच पाहिजे जर जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरती या भाऊंनी अतिशय सुंदर व्हिडिओओ बनवलेला आहे असे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे रताच्यााच्या तुरमायला सुद्धा समजेल आपल्या पूर्वजांनी कशा हाल अपेक्षा काढलेले आहेत मग कुठेतरी समाजामध्ये हरिबा सारखे समाज रक्षक उभा होतील कादंबरी ऐकताना त्याकडे बाबासाहेबांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील आपल्या घरावर लक्षण देता सगळं आयुष्य समासासाठी झटलं तेव्हा कुठे हा समाज आज या स्वातंत्र्यात आलेला आहे चे जान आणि आम्हाला राहिलं पाहिजे जय भीम
  • *अण्णा भाऊ साठे हे माझे सर्वात आवडते साहित्यिक .... मी सातवीत असल्यापासूनच त्यांचे साहित्य वाचत आहे.... बरबाद्या कंजारी ही त्यांची कथा सर्वोत्तम ...
  • @NishaKhan-mq4nu
    कलेक्टर असवा तर असा देवाला आमच प्रणाम आहे 100 वर्शाचे उधंड आयुष लाभो हिच आमचे गोंदिया किन्नर समाज ची प्रार्थना
  • @vilasjadhav9426
    जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मज भीमराव.💪
  • @drl4943
    जात वास्तव काय असते हे अण्णा च्या लेखणीतून कळते 👍👍😢