विक्रांत पाटील व्याख्यान - लातूर

Published 2024-06-18

All Comments (21)
  • विक्रांत सर अशा विचारांचे लोक एकत्र आले, तरच आपला देशात सुख शांतता लाभेल.
  • @jagdishc69
    आज अश्या सुशिक्षित पिढीची खरंच खूप गरज आहे, कारण आजची पिढी जात, धर्म यामध्येच गुंतली आहे.
  • @user-ye5ki4kz8o
    एक नंबर साहेब जय भिम जय संविधान साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  • जाती विरहीत समाज निर्माण करण्यासाठी सर्व स्थरातून परबोधन होणे गरजेचे आहे. प्रचंड वाचन असलेला तरुण आहे. त्याचे मनापासून अभिनंदन! फक्त बौद्धांनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात व जातीत ऐकवून ठेवू नये.
  • @shilamore1943
    दादा खूप अभ्यासू व्यक्ती महत्व हं दादा दादा खूप खूप शुभाशीर्वाद दादा बाबासाहेबांन सारखा निर्मळ देह जनकल्याना साठी असल्याचं वाटतय आपल्या प्रबोधनला सलाम
  • O B C समाजाला प्रबोधना ची खूब जास्त गरज आहे जय मुलनिवासी
  • विक्रांत पाटील सर छान भाषण बरच आभ्यास आहे आजून मराठा ओबीसी परिवतॅन होने गरजेच
  • जय भिम अती उत्तम प्रभोधन तुम्हाला माझ्या तर्फे पाच तोफांची सलामी
  • @RAJU_MORE
    साडेतोंड मांडणी.... आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌
  • @rahulkamble7125
    आमचे परममित्र विक्रांत दादा
  • @anandjadhav900
    विक्रांत पाटील साहेबांन खूप खूप अभ्यास आहे असं व्याख्यान मी कधी ऐकलं नव्हतं तसे खूप ऐकलं पण सर तुम्ही ज्या व्याख्यान आता मी मोबाईल वर ऐकतोय मला खूप खूप आवडलं खूप आवडलं तुम्ही खूप मस्त माहिती दिलीत तुम्हाला खूप खूप 👍🇮🇳👌 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत
  • दादा हो अभ्यासु भाषणासाठी माझा जयभीम, जयशिवराय जयभीम जयसऺविधाऺन जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र.
  • हे प्रबोधन मराठे आणि ओबीसी समाजाला करावे ही विनंती. बुद्ध समाज जागृत आणि प्रगत झाला आहे
  • @vijyakolhe
    Jay....bhim.......🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🌹🙏🙏
  • अजून जातीयवादी मराठा आणि काही कर्मट. कट्टर वादी लोकांना बाबासाहेब मान्य नाहीत.. त्यांचा मध्ये पहिले प्रबोधन करा... फरक पडेल... जयभिम.. जय संविधान.. 🙏🙏
  • @SamratDipke
    ❤❤❤ v b a महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत की ते म्हणून त्यांना च मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤
  • @amolgaikwad6079
    एक नंबर पाटील साहेब 🙏🙏🙏
  • @user-by1zl9mf5f
    श्री छत्रपती शिवाजी महाराज च्या तलवारीच धार व श्री डॉबाबा साहेबाच्या लेखनितील धार एक करून नवा समाज घडवूया . जयहिंद . Zade H D
  • अतिशय प्रेरणादायी विचार बाबासाहेबां विषयी मांडलेत त्या बद्दल आभारी आहे