Vedha VidhanSabhecha : Amol Kolhe यांच्या करिष्मामुळे दिलीप वळसेंना धोका जळगावा सेना भाजप भिडणार?
21,801
2024-07-19に共有
#vidhansabhaelection2024 #igatpuri #indapur
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 रोहित हरीप (Anchor)
🗣 मयुरी चव्हाण, डोंबिवली
🗣 सुरभी शिरपूरकर, नागपूर दक्षिण
Subscribe to Our Channel 👉🏻
youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com/
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►twitter.com/LOKMAT
Instagram ►www.instagram.com/lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya l
コメント (18)
-
100% आंबेगाव तालुक्यात बदल होणार
-
प्रा. राजाराम बाणखेले असे नाव आहे चुक दुरुस्त करा
-
मोदी,अमित शहा, व देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त सभा घेतल्या तर म,वि,आघाडीला प्रचार करायची गरजच राहणार नाही,तुमची चर्चा तुमच्या जवळच राहू द्या,
-
बरं बाई तुझच खर.....
-
महाजन या निवडून येणार आहेत.
-
तिकडे मुंबई पुण्यात विडिओ रूम मध्ये बसून या राजकीय विश्लेष्काच्या बाईट घेण्यापेक्षा इथे येऊन आमच्या तालुक्याचा झालेला रस्ते शिक्षण आरोग्य या गोष्टीचा झालेला विकास बघा.म्हणून नामदार वळसे पाटीलच पुन्हा आमदार होणार चुरस बिरस काय होणार नाही घासून नाही ठासून येणार फक्त वळसे पाटील साहेब.
-
Only amol sir
-
निकम साहेब येणार आहे कारण लहान मुल पण सांगेल कोण आपले आहे ते त्याच्या सुध्धा संपर्कात आहे निकम साहेब पण मोठे साहेब कधी फोन तरी उचलतात काई नंबर तरी आहे का कुणा कडे फक्त साहेब होते म्हणून आले निवडून
-
Only nikam❤
-
Only Dilip Walse Patil Saheb Kingmaker Tharnar Aambegaon madhye punha Gajawaja Diliprav 1ch Raja
-
ही बाई आंबेगाव मध्ये फिरली का नाय कुणाच्या बांधावर जाऊन निकम नी काम केल कुठं निकम कुठं वळसे पाटील याची 20ची अगरबत्ती कुठं लावायची निकम ची
-
चुकीची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
-
Shekh bogas batmya det aahe
-
11000 thousand che lead
-
Only walse Patil saheb
-
कोल्हेना वळसे पाटलांनीच पहिल्या वेळेला खासदार केल ,इथं फक्त वळसे पाटलाचं काम बोलत
-
इथं करिस्मा चालत नाही कुणाचा आंबेगाव मध्ये फक्त विकास करणारा नेता चालतो तो म्हणजे दिलीप राव वळसे पाटील