LIVE: शरद पवारांवरची टीका लोकसभेला भोवली, पुन्हा भाजप विधानसभेला पवारांना का करतंय टार्गेट?

20,538
0
Publicado 2024-07-22
---------
#SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #AmitShah #NewsTodayLiveonMumbaiTak

News Today Live: अमित शाहा यांनी शरद पवारांवर टीका करताना ‘भ्रष्टाचाराचे महामेरु’ म्हटलं. यावर सुप्रिया सुळेंनी हसतच उत्तर दिलंय. पण या सगळ्यात अजित पवारांनी चुप्पी साधलीय. लोकसभेला शरद पवारांवरची टीका भोवली. पण तरिही विधानसभेला पुन्हा पवारांवर टीका का?

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A…
Facebook: www.facebook.com/mumbaitak
Instagram: www.instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi

Todos los comentarios (21)
  • @prerakpatil7577
    पवार साहेब यांनी शहा सारख्या चिल्लरा कडे लक्ष देऊ नये
  • @user-sf4oi5jq5d
    महाराष्ट्रामध्ये काही शिल्लक राहिलेली भाजपची आता घालायची आसन अमित शहाला
  • भाजपा साठी " विनाशकाले विपरीत बुद्धी " भाजपा स्वतः च्या हातानं स्वतःचा खड्डा तयार करित आहे.अभिनंदन !
  • @ravilingayat6627
    एखादा बाहेरचा माणूस महाराष्ट्रा मध्ये येऊन येथील वरिष्ठ नेत्यावर चुकीचे विधान करणे हे खूपच निदनीय आहे
  • @kishornaik623
    शरद पवार हे जर एवढे भ्रष्टाचारी आहेत, तर तुम्ही काय करत आहात. जर पुरावा असेल तर कारवाई करा,उगीच कोणाला बदनाम करू नये. पुरावे असतील तर कारवाई करा नाहीतर जाहीर माफी मागा.
  • पवार साहेब, व उध्दव साहेब यांचेवर भाजपा जेवढी टिका करत तेवढाच भाजपा रसातळाला पोहोचेल, परखड मत मांडलेबाबत दोन्ही पत्रकारांना सलाम, 🚩🚩🚩
  • गुजरात विरुध्द महाराष्ट्र असे इलेक्शन होईल.
  • @pravinlohar604
    शरद पवार ना वय झाले म्हणत अजित पवार आता भुजबळ ला पाठवले तुम्ही मागदर्शन करा हा विरोधाभास आहे
  • @kishornaik623
    उद्धव ठाकरे बरोबर होते तेव्हा ते हिंदूचे नेते होते,आता ते हिंदूचे विरोधक आहेत का? शिवसेनेचा वापर पक्ष वाढे पर्यंत केला.शिवसेना पहीला पक्ष आहे. ज्यांनी तुमच्या बरोबर यूती केली. तो पर्यंत तुमच्या जवळपास कोणीच येत नव्हते. ते दिवस आठवा.
  • @subhashraut1427
    भष्ट्राचाराचे माहेर घर. भारतीय जनता पक्ष
  • @ashokpingle5357
    भाजपने टिका करण्यापेक्षा कामावर बोला पुढे आम्ही काय करणार
  • @ashokpingle5357
    जेवढे बोलाल शरदपवारावर तेवढाच मतदार त्यान्च्या बाजूला
  • हर्षदा स्वतः जरा कमी बोला, पाहुण्यांना बोलू द्या.
  • @pramodbotle3381
    यांना पूर्ण माहिती नाही
  • अजित पवार काय बोलणार त्यांची तर बोलती बंद झाली आहे
  • @vishalkudale5770
    मला वाटतय शहा साहेब हे पवारसाहेबांचाच माणूस नसेल का ओ , कारण जे लोक पवारसाहेबांनवर टिका करतात त्यामुळे पवार साहेबांना फायदाच होतोय असच दिसत आजवर
  • बोलून नासवणे यालाच म्हणतात.