Rokh Thok Discussion On Aambedkar Bhawan Sangaa Konaacha 28th June 2016

93,446
0
Publicado 2016-06-28

Todos los comentarios (21)
  • @VijayKasbe-et9mz
    या देशामध या देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्व काही जमतं सर्व काय घेऊन फायदा उचलून त्याचा लाभ घेतात पण आंबेडकरांना इथे कोणी काही देऊ शकत नाही अशी परिस्थिती काँग्रेस आणि बीजेपी वाल्यांची आहे
  • @prakashrode62
    या मध्ये कोळसे पाटील यांनी कायदेशिर लढा देऊन योग्य ते आंबेडकरी जनतेसमोर आणेवे.
  • @jeevanmokal2490
    गायकवाढ लय चालु पन्टंर आहे
  • जर बाबासाहेबानी प्रॉपर्टी मधून मुलाला वारसा हक्क नाकारला असेल परंतु नातवंडला हक्क सांगण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे नातवंडणं ट्रस्ट मध्ये सामावून का घेत नाही?किंवा विचारात का घेत नाही?
  • @bapukhute4414
    रत्नाकर गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाने खूप सोसले आहे त्यांच्या कुटुंबाची वाताहात झाली मग त्यांच्या कुटुंबाला प्रॉपर्टी द्यायला का अडवता आपण कुणाचे हस्तक बनला आहात का बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आपण का बदल करत आहात रत्नाकर गायकवाड आपण सनदी अधिकारी आहात मग असा चुकीचा निर्णय का घेता द्या ना त्यांच्या कुटुंबाला त्यांची प्रॉपर्टी अरे आंबेडकरांनी तुमच्यासाठी आहुती दिली मग तुम्ही त्यांच्या कुटुंबासाठी सर्व सोडून द्या ना मग कशाला ट्रस्टची नाटक लावल्यात आणि जगाच्या पुढे हा तमाशा दाखवत आहे या गोष्टी पब्लिक व्हायला नको होत्या सामंजस्य मिटवणे योग्य आहेत चर्चा बंद करा
  • @skkalyanmh0557
    आम्ही दलित नाही आहे आम्ही बैध्द आहे
  • @user-hj6kg4ci6y
    आपण एक पत्रकारात आणि अभ्यासू आहात ,आपली लँग्वेज ही थोडी आदरणीय वापरा ,तरच तुमच्या पत्रिकेला ,लाईक आहे ,नाहीतर ती पत्र पत्र की ,लाईक कामाची नाही ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एक अंगी शब्द वापरू नका ,अन्यथा आपल्या चर्चेत ,संभ्रम निर्माण होईल हे लक्षात ठेवा वाद विवाद होऊ शकतो शिक्षणाचे महत्त्व आदर्श म्हणून जाना .🙏
  • @prakashambhore6517
    आ रेतुरेचि भाषा पहेले बदल तो मज्ञा पेक्षा ते माहामानव डाॅक्टर बाबा साहेब मन रे
  • Waaah gaykwad saheb tumhi khare samarthak babasahrbanche sanvidhan jyani lihile tyana properly follow karnare shatada pranam
  • रत्नाकर गायकवाड यांना आटक करा ते खुप खोटे बोलत आहे
  • @prakashrode62
    या ट्रष्ट मध्ये कोण कोण आहेत व या ट्रष्ट ची काहींना कांहीं लिखीत आसेल ते पब्लिक मध्ये प्रसारित करा.
  • हे ट्रस्टी त्या वास्तू मध्ये कोणत्या प्रकारची चळवळ राबवतात ?
  • @VJlife13
    ट्रस्ट ने काय आधिकर आहे.की एका व्यक्तीला 30 वर्षाला जागा देऊन building bandu .pan ya sathi Aabedakar जनतेची माहिती दिली होती का.आणि रात्रीची aabendkar भवन का तोडले.आतप्रण्यंत पूर्वजांनी घेतली ,ती property kahi pramay trustla द्यावी .आणि आबेंड कर बंधू ना द्यावी आम्हाला बाबासाहेब बद्दल जिवापलिकडे आदर आहे.कुणीही भांडण करी नये.जयभीम.
  • @ChetanNaik
    I think Z 24 is deviating the main topic about demolition.
  • @ashokmohite6670
    आंबेडकर भवन हे चळवळीचे केंद्र बिंदू आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्देशालाच बहुमजली इमारत बांधून हरताळ फासण्याचे षडयंत्र वाटते.हे एवढे करायचे होते तर जनतेमध्ये जाऊन भूमिका मांडली असती तर असा प्रकार घडला नसता
  • @IAmSagarMohan
    uday sir respect hota tumchyabddal.. ata bss chala hawa yeu dya cha promo video baghayla zee24 tas baghu Kadachit... tumchya pahilya prashnavarunch tumhi ughade padnar nahit asa kharach vatla tumhala!!!??? yavr ashcharyya vattay .... ani ho baghitla ho video nit ... ani jyala mangalkaryalay mhantat tikde prakash ambedkaranni recent mdhe ghetlele karyakram tumhi tri bagha...
  • BHIMRAO Padghan , Chuka sudhara , jagala lajvel ashe Dr Ambedkar Bhavan Bandha ,Jay BHIM.
  • नालायक आहे रत्नाकर गायकवाड
  • @ganeshyedke4057
    रत्नाकर बुल्या माज आला रे तुला