Vishal Patil Speech | पैसा महाराष्ट्राचा, देता दुसऱ्याला, विशाल पाटलांचं आक्रमक भाषण, सरकारला धुतलं

Published 2024-07-29
#VishalPatil #UnionBudget2024 #Parliament #MaharashtraTimes

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी अर्थसंकल्पावर आक्रमक भाषण केलं.
सांगली सोडा, पण महाराष्ट्रालाही काहीच मिळालं नाही, असं विशाल पाटील म्हणाले.
आपल्या सात मिनिटांच्या भाषणात विशाल पाटलांनी मुद्देसूदपणे मांडणी केली.
महाराष्ट्रातून सर्वाधिक कर मिळतो तरी उपेक्षा केली असं ते म्हणाले.
संसदेत हसणाऱ्या खासदारांनाही विशाल पाटलांनी टोला लगावला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf


Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c

Facebook:www.facebook.com/maharashtratimesonline
Twitter: twitter.com/mataonline
Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZ…

Website : marathi.indiatimes.com/.
marathi.timesxp.com/


About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

All Comments (21)
  • हुशार व्यक्ती आहे विशालदादा पाटील .👍 अशाच तरुण खासदारांची गरज आहे देशाला
  • असा झगडणारा नेता पाहिजे वसंतदादाचा नातू म्हणून बघतांना आज खरंच अभिमान वाटतो
  • Parliament मध्ये वाघ आला आहे महाराष्ट्र चा....
  • क्या बात है👌👌. अभ्यासपूर्ण मांडणी. अश्या खासदारांची संसंदभवनामध्ये गरज आहे. विशालजींनी एकदम वस्तुस्थिती देशासमोर आणली.👍
  • @Sd14918
    सांगली च्या मातीतला अजून एक क्रांतिकारी हिरा...
  • @nilesh.j935
    सांगलीत मतदारांनी हिरा निवडून दिला
  • विशाल पाटील, खूप परखड मत मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. आपल्यासारखे १० खासदार जिंकून आले की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम.
  • विशाल पाटील साहेबांचे भाषण छान छान झालेला आहे
  • @hanumant2023
    सांगली कर मतदारांचे आभार 💐💐 अतीशय हुशार खासदार निवडून दिला
  • असा बोलणारा,जनतेच मत मांडणारा खासदार पाहिजे,,मताचे सोन झाले..🎉🎉
  • @nileshpatil8096
    एकच वादा,विशाल दादा सांगलीकरांनी निवडलेला योग्य खासदार
  • @jafarpatel6352
    Ase खासदार निवडून दिले पाहिजे. एकच नंबर साहेब 🌹🌹
  • खासदार असावा तर विशाल पाटील सारखा 👌👌
  • धन्यवाद विशाल बापू महाराष्ट्रासाठी चांगले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद
  • आदरणीय दादांचा नातू खरंच बाणेदार आहे मराठी.हिंदी.इंग्रजी भाषूवर चांगलं प्रभूत्व आहे ग्रेट विशालराव
  • विशाल पाटील चांगले खासदार आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला
  • आज पर्यंत वाटत होते.... पक्ष सोडून.... सांगली करांनी अपक्ष का निवडून दिला ....आता वाटते की त्यांनी योग्य केले
  • @vishalbhure104
    बास.....खतरनाक🔥🔥 आधी वाटायचं हा माणूस लोकसभा लढवण्यासाठी एवढा का इच्छुक आहे,पण आता कळलं मनात किती दगदग आहे,अंगात किती धाडस आहे👌