रात्र गेली दिवस गेला | जन्मा येऊनी काय केले | अर्थपूर्ण भजन अवश्य ऐका | Abhang Bhajan Marathi

218,320
0
Published 2024-06-05
रात्र गेली दिवस गेला | जन्मा येऊनी काय केले | अर्थपूर्ण भजन अवश्य ऐका | Abhang Bhajan Marathi

#abhang
#रात्रगेलीदिवसगेला
#भजन
#abhangmarathi
#marathibhajan
#Bhajan
#AarohiSangeet
#आरोहीसंगीत
#abhang
#अभंग
#marathibhajan
#अभंगभजनमराठी
#abhangmarathi
#aarohisangeet
#रात्र_गेली_दिवस_गेला
#Ratragelidivasgela
#Sandipjadhavbhajan
#पारंपारिकभजन
#हार्मोनियम

All Comments (21)
  • दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज गुरुजी आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपलया आवाजाला कोणाची नजर न लागो हीच परमेशवराजवळ प्रार्थना पुढील वाटचालीस हादिँक शुभेच्छा
  • अतिशय सुंदर अभंग आहे आणि तुमच्या गोड आवाजात खुप च छान वाटत सर ऐकायला अभंगांचा अर्थ समजून घेतला तर अगदी बरोबर आहे सर खरंच खूप छान 👌👍🌹👏
  • सुंदर भजन आहे माऊली त्यात तुमच्या आवाजात अप्रतिम आहे चाल पण छान च आहे 🎉🎉
  • अति सुंदर भजन मनाला शांती मिळाली
  • Khup Aarth purana abhang ahe jagat guru tukaram maharajna koti koti dandvat gaiyan Chan 🙏
  • गुरुजी खूपच सुंदर भजन तुमच्या आवाजात अप्रतिम
  • गुरुजी खूपच सुंदर अप्रतीम ❤
  • खूपच सुंदर ऐकून ऐकतच राहावे असे वाटते
  • खुपच सुंदर अप्रतिम आवाज 😊
  • @ramkrishna7451
    जय हरी माऊली 🙏 चाल 1चं नं.... अंतरा खूपच काटेकोर पणे निभावला.. प्रत्येक शब्दात..म्हणूनच खूप छान जमली चाल... तुकाराम महाराज सुद्धा खुश झाले असतील -१००%
  • 🌹🌼🌹 जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो आणि तुमचा आवाज ऐकण्यास मिळणे हे आमचे काही भाग्य आहे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे भजन गाण्या साठी तेव्हा हे जमते खूप खूप सुंदर आहे धन्यवाद जय श्री गुरु देव दत्त 🌹🌼🌹