UK Elections: Kier Starmer यांची Labour Party जिंकली, पंतप्रधान Rishi Sunak का हरले? सोपी गोष्ट

Published 2024-07-05
#bbcmarathi #UKElections #RishiSunak #KierStarmer

युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय. सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - झुबैर अहमद
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
www.facebook.com/bbcnewsmarathi/
twitter.com/bbcnewsmarathi

All Comments (16)
  • सुनक यांना त्यांच्या माध्यमांनी प्रश्न विचारले, आमच्यासारखे नाही जे फक्त विरोधकांना प्रश्न करतात
  • @avimango46
    तेथील डॉक्टरांच्या तुटवड्याचा प्रश्न कसा सोडवणार! तू ऋषी सुनक उच्चारत असशील पण ते ऋषी सोनक असे ऐकु येते😂
  • Labour la muslim,benefit ghenare lok vote kartat aani educated people conservative la vote kartat aata uk madhe ajun problem honar muslim lokani aadhich desh garib kela aahe Aata ajun economy down honar uk chi
  • United Kingdom and India will have work together for humanity and democracy. Wellness of human being world wide
  • Modi sarkar bjp bhi auyese hi giregi Modi mandir aur himdutbadi Modi se bacha hai janta jagege tabi congress 400 par fir karegi
  • @surajmane9090
    BBC partiality karat ahe ethe. Atta nivdun alel sarkar he Left ahe ani te Muslim dharjin ahe ani muslimani tyancha samarthanasathi kahihi karayla tayar ahe