Deekshabhumi Parking Protest : दीक्षाभूमी पार्किंगच्या विरोधात अनुयायी आक्रमक, नेमकं काय घडलं?

143,789
0
2024-07-01に共有
#bbcmarathi #deekshabhoomi #underground #parking #nagpur
दीक्षाभूमी एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गंत भूमिगत वाहनतळाला नागपुरातील आंबेडकरी अनुयायांचा विरोध असून त्याविरोधात आज, सोमवारी आंदोलन करण्यात आले. वाहनतळाचे काम असलेल्या ठिकाणी आंदोलन एकत्र आले आणि बांधकाम बंद पाडले तसेच जाळपोळ केली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने दीड तासात प्रकल्पाच्या कामाला स्थगितीची घोषणा केली. पाहा नेमकं काय घडलं?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
www.facebook.com/bbcnewsmarathi/
twitter.com/bbcnewsmarathi

コメント (21)
  • दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात असायला हवी.
  • त्या पैशाची शाळा का नाही बांधत, एखादा दवाखाना का नाही बांधत
  • सरकार ने दिलेले 200 कोटी लवकर परत करावे आणि दीक्षाभूमी पूर्वी सारखी करून घ्यावी...
  • तिथं गरज नाही अंडर ग्राउंडची .. ज्यांना गरज असले त्यांनी त्यांच्या घराखाली करावी ...
  • समाजातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे 🙏🙏 कोणत्याही नेत्यांवर विश्वास ठेवू नये...
  • @kedar6658
    स्मारक समितीने वेळीच पार्किंग विषयी समाजासमोर स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. समितीच्या नावाखाली काहीही अनर्थ घडवून आणला जावू शकतो. हे लोक विश्वास ठेवण्या इतके भोळे नाहीत. जय भीम 💙💙💙💙💙
  • मा गृहमंत्री यांना सर्व बाबी माहिती आहे....स्मारकसमिती व सरकार मिली भगत असून ....वाहनतळ काम कायमचे रद्य करणे आवश्यक आहे....
  • नविन समिती स्थापन करा जुनी समितीचे लोक यांना हटवा असे दिसून येते की शासनाकडून आहे.
  • @Ravan646
    लवकर थांबवा नाहीतर अजून राडा बाकी आहे. दीक्षाभूमी ही आमची अस्मिता आहे .याचं भान असू द्या. लावा ताकत जय भीम.
  • @pbampu
    BBC impressive, i never ever thought ,BBC going to cover this news , I think you also know who is Dr.Babasaheb . Thank you spread this news all over world
  • नागपुर येथील RSS च्या जागेवरच रेशिमबाग येथे अंडर ग्राउंड भव्य पार्किंग केलं तर चालेल का......???????
  • @kedar6658
    खड्ड्यात साचलेले पाणी लवकर उपसा, अन्यथा जमीन खचून स्तुपाला धोका होवू शकतो 🙏🙏🙏
  • एकता मे ताकत है एकत्र या संघटित व्हा जय भारत जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय
  • स्मारक समीतीकडे पैसे वर्ग करा विषय संपला, स्मारक समिती काय करायचे ते करील.
  • सरकार ला विनंती आहे लवकर काम बंद करा आम्ही बोलुन दाखवत नाही आम्ही करुन दाखवतो लक्षात ठेवा
  • गवईला आणि इतरांना करोडो रुपये ह्या कामातून कमवायचे आहेत म्हणून ते हट्ट करत आहेत का ???
  • पार्किंग च्या नावाखाली दीक्षाभूमी ची जागा बिल्डर्स ला कवडी मोल भावाने देण्याचा डाव आंबेडकरी जनतेने हाणून पाडला!! जय भीम जय शिवराय 🙏🙏
  • अंडरग्राउंड पार्किंग नहीं होनी चाहिए जय भीम
  • दिक्षाभुमीचा विकास हा समाजाच्या पैशाने झाला पाहिजे सरकारच्या पैशाने नको.सरकारचे 200 कोटी परत करा
  • आपले अभिनंदन जय भिम जय संविधान जय बुद्ध जय 🇮🇳