रात्र गेली दिवस गेला | जन्मा येऊनी काय केले | अर्थपूर्ण भजन अवश्य ऐका | Abhang Bhajan Marathi

213,195
0
Published 2024-06-05
रात्र गेली दिवस गेला | जन्मा येऊनी काय केले | अर्थपूर्ण भजन अवश्य ऐका | Abhang Bhajan Marathi

#abhang
#रात्रगेलीदिवसगेला
#भजन
#abhangmarathi
#marathibhajan
#Bhajan
#AarohiSangeet
#आरोहीसंगीत
#abhang
#अभंग
#marathibhajan
#अभंगभजनमराठी
#abhangmarathi
#aarohisangeet
#रात्र_गेली_दिवस_गेला
#Ratragelidivasgela
#Sandipjadhavbhajan
#पारंपारिकभजन
#हार्मोनियम

All Comments (21)
  • दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज गुरुजी आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपलया आवाजाला कोणाची नजर न लागो हीच परमेशवराजवळ प्रार्थना पुढील वाटचालीस हादिँक शुभेच्छा
  • अतिशय सुंदर अभंग आहे आणि तुमच्या गोड आवाजात खुप च छान वाटत सर ऐकायला अभंगांचा अर्थ समजून घेतला तर अगदी बरोबर आहे सर खरंच खूप छान 👌👍🌹👏
  • सुंदर भजन आहे माऊली त्यात तुमच्या आवाजात अप्रतिम आहे चाल पण छान च आहे 🎉🎉
  • गुरुजी खूपच सुंदर भजन तुमच्या आवाजात अप्रतिम
  • Khup Aarth purana abhang ahe jagat guru tukaram maharajna koti koti dandvat gaiyan Chan 🙏
  • अति सुंदर भजन मनाला शांती मिळाली
  • खुपच सुंदर अप्रतिम आवाज 😊
  • खूपच सुंदर ऐकून ऐकतच राहावे असे वाटते
  • गुरुजी खूपच सुंदर अप्रतीम ❤
  • गुरुजी एक महिन्या नंतर आपण हे भजन गायले आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत असतो. आपल्या आवाजात खुप खुप सुंदर भजन